Friday, June 20, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ डिसेंबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग शूल. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर ७ पौष शके १९४६. शनिवार, दिनांक २८ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.१०, मुंबईचा सूर्यास्त ६.१०, मुंबईचा चंद्रोदय ५.३८ उद्याचा मुंबईचा चंद्रास्त ३.४८, राहू काळ ९.५५ ते ११.१७. शनी प्रदोष, त्रयोदशी वर्ज.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
वृषभ : योग्य संधी मिळेल. मनाचे संतुलन राहील.
मिथुन : मालमत्तेची प्राप्ती होईल.
कर्क : समोरील प्रश्न आपण कौशल्याने सोडवाल.
सिंह : आर्थिक स्थिती मनासारखी राहील.
कन्या : थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे.
तूळ : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
वृश्चिक : जीवनसाथी साथ देईल.
धनू : महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
मकर : आपण वादविवादात पडू नये.
कुंभ : जुने मित्र भेटतील.
मीन : एखादी चांगली संधी हातात येऊ शकते
Comments
Add Comment