Beed Morcha : बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा! गावातील सर्व दुकानं आणि आस्थापना बंद

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा (Beed Morcha) काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे सहभागी होणार आहेत. या मोर्चात आजूबाजूच्या ५० गावांमधील नागरिक सहभागी होणार आहेत. बीडमधील सर्वपक्षीय मोर्चासाठी शहरात … Continue reading Beed Morcha : बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा! गावातील सर्व दुकानं आणि आस्थापना बंद