Third Eye : मुंबई – ठाण्यात २१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १० जानेवारीपासून

मुंबई : महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले ६१ चित्रपट मुव्हीमॅक्स अंधेरी, सायन आणि ठाणे येथे दाखवले जातील. कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाच्या प्रदर्शनाने … Continue reading Third Eye : मुंबई – ठाण्यात २१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १० जानेवारीपासून