Vinod Kambli : हृदय पिळवटून टाकणारा विनोद कांबळीचा ताजा व्हिडीओ व्हायरल

ठाणे : निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (५२) याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. आता विनोदचा एक ताजा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अनेकांचे हृदय पिळवटून टाकणारा असा आहे. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणारा, गोलंदाजांची धुलाई करत धावांचा पाऊस पाडणारा विनोद रुग्णालयात दोन जणांचा आधार घेऊन हळू हळू चालत आहे. … Continue reading Vinod Kambli : हृदय पिळवटून टाकणारा विनोद कांबळीचा ताजा व्हिडीओ व्हायरल