Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी स्वीकारला पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाचा कार्यभार

मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात आगमन झाले. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने अत्यंत साधेपणाने मंत्री श्रीमती मुंडे यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात पदभार स्वीकारून कामकाजाची सुरुवात केली. आज मंत्रालयातील दालनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे ठरलेले … Continue reading Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी स्वीकारला पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाचा कार्यभार