मुंबई: जर तुम्हाला वाटत असेल की तुमची उंची कमी असल्यामुळे तुम्हाला कोणताही मुलगा पसंत करणार नाही तर तुम्ही चुकीचे आहात. कारण नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये सत्य यापेक्षा पूर्ण वेगळे आहे. रिपोर्टमध्ये असा खुलासा झाला आहे की कमी उंचीच्या मुली मुलांना अधिक आकर्षक वाटतात.
जाणून घ्या या मागचे कारण
कमी उंचीच्या मुली मुलांच्या छातीपर्यंत पोहोचतात. यामुळे पार्टनरला मिठी मारताना सुरक्षित वाटते.
रोमँटिक स्वभाव
असे मानले जाते की कमी उंचीच्या मुलींचा स्वभाव रोमँटिक असतो. त्या जोडीदारा अधिक खुश ठेवतात आणि आपले प्रेम दर्शवण्यास मदत करतात.
चांगली फिगर
मुलांना अशा मुली आवडतात ज्यांची उंची कमी असते मात्र पाय लांब आणि फिगर चांगली असेल. रिपोर्टनुसार अशा मुलींचा मेंदूही इतर मुलींच्या तुलनेत अधिक वेगवान असतो.
हाय हिल्समुळे पर्सनॅलिटी उजळते
कमी उंचीच्या मुलींनी हाय हिल्स घातल्यास त्या छान दिसतात. यामुळे त्यांची पर्सनॅलिटी अधिक उजळून निघते.