Mumbai Local News : सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग २९.१२.२०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०. ४८ ते दुपारी ३.१८ पर्यंत सीएसएमटी मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान … Continue reading Mumbai Local News : सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक