Sikandar Teaser Date : सलमान खानच्या ‘सिकंदर’चा टीझर पाहण्यासाठी चाहत्यांना पहावी लागणार आणखी एक दिवस वाट!

मुंबई : सलमान खानचा (Salman Khan) आज २७ डिसेंबर रोजी  ५९ वा वाढदिवस आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याचे जगभरातील करोडो चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच सलमान खानच्या आगामी ‘सिकंदर’ सिनेमाचा टीझर आज त्याच्या वाढदिवशी रिलीज होणार होता. पण काल भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचं निधन झाल्याने टीझर रिलीजबाबत निर्मात्यांनी … Continue reading Sikandar Teaser Date : सलमान खानच्या ‘सिकंदर’चा टीझर पाहण्यासाठी चाहत्यांना पहावी लागणार आणखी एक दिवस वाट!