पंचांग
आज मिती मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र विशाखा. योग धृती .चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ६ पौष शके १९४६. शुक्रवार, दिनांक २७ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.१०, मुंबईचा सूर्यास्त ६.०९, मुंबईचा चंद्रोदय ४.४१. उद्याची मुंबईचा चंद्रास्त ३.०३ राहू काळ ११.१७ ते १२.३९. स्वामी स्वरूपानंद जयंती, विशाखा वर्ज.