खाद्यपदार्थ ऑनलाईन खरेदीची रिटर्न पॉलिसी तपासा

सुमिता चितळे – मुंबई ग्राहक पंचायत हल्ली सर्वांचे ऑनलाईन खरेदीचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यात बहुत करून कपडे, इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती उत्पादने आणि खाद्यपदार्थ या वस्तू खूपच प्रमाणात खरेदी केल्या जातात. कपडे आणि इतर उत्पादने खरेदी करताना त्याचे माप, त्याचा रंग किंवा त्याची वैशिष्ट्ये आपल्याला योग्य वाटली नाहीत किंवा आवडली नाहीत तर आपण ती वस्तू … Continue reading खाद्यपदार्थ ऑनलाईन खरेदीची रिटर्न पॉलिसी तपासा