IND vs AUS : सामना सुरु असतानाच सुरक्षा तोडून चाहता घुसला मैदानात अन् विराटसोबत केला डान्स!

मेलबर्न : कालपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये चौथ्या कसोटीला सुरुवात झाली आहे. हा सामना सुरु झाल्यापासून सातत्याने नवनवीन घटना घडत आहेत. अनेक चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी नेहमीच आतुरतलेले असतात. अशातच आज भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत एक चाहता रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) भेटण्यासाठी सुरक्षा तोडून थेट मैदानात घुसल्याचे समोर … Continue reading IND vs AUS : सामना सुरु असतानाच सुरक्षा तोडून चाहता घुसला मैदानात अन् विराटसोबत केला डान्स!