Varun Dhawan Daughter Photo : वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा फोटो

मुंबई : जगभरात काल सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला.सर्वसामान्यांप्रमाणे कलाविश्वातील तारे-तारकाही ख्रिसमससाठी जय्यत तयारी करत असतात. काही सेलिब्रिटी यावर्षी आई-बाबा झाले, त्यांनी आपल्या बाळांबरोबर पहिला ख्रिसमस साजरा केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून ख्रिसमस सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. दरम्यान, सगळीकडे ख्रिसमचा उत्साह असताना अभिनेता वरुण धवननेही आपल्या बाळांबरोबर पहिला ख्रिसमस साजरा केला आहे. शिवाय … Continue reading Varun Dhawan Daughter Photo : वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा फोटो