मोबाईल बघत असलेल्या पत्नीने जेवण देण्यास दिला नकार, पतीने दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले

रायपूर: छत्तीसगढच्या रायपूर येथील गुढियारी परिसराती विकास नगर येथे एक हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे घरहुती हिंसाचाराची घटना घडली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीने दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यामागचे कारण म्हणजे तिने जेवण देण्यास नकार दिला होता. पतीचा आरोप आहे की त्याची पत्नी मोबाईलमध्ये व्यस्त होती. पीडित महिलेला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात … Continue reading मोबाईल बघत असलेल्या पत्नीने जेवण देण्यास दिला नकार, पतीने दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले