Kaumudi Walokar Married : ‘साथ सात जन्माची’ म्हणत ‘आई कुठे काय करते’ फेम आरोही अडकली विवाहबंधनात

मुंबई : मराठी कलाविश्वातील बहुतांश कलाकारांचा एकामागोमाग एक विवाहसोहळे गेल्या काही दिवसांत थाटामाटात पार पडताना पाहायला मिळतयं. अशातच मागील काही दिवसांपासून मराठी मनोरंजविश्वात ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री आरोही म्हणजेच कौमुदी वलोकरच्या लग्नाची चर्चा होती. अखेर आज २६ डिसेंबरच्या दिवशी अभिनेत्रीने तिच्या खऱ्या आयुष्यातील यश म्हणजेच आकाश चौकसे सोबत लग्नगाठ बांधून नव्या प्रवासाला सुरुवात … Continue reading Kaumudi Walokar Married : ‘साथ सात जन्माची’ म्हणत ‘आई कुठे काय करते’ फेम आरोही अडकली विवाहबंधनात