Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

IRCTC Down : आयआरसीटीसीची ऑनलाईन सेवा ठप्प! ई-तिकीट बुकींगसाठी प्रवाशांची अडचण

IRCTC Down : आयआरसीटीसीची ऑनलाईन सेवा ठप्प! ई-तिकीट बुकींगसाठी प्रवाशांची अडचण

मुंबई : तिकीट बुकींगसाठी रेल्वे प्रवाशांना लांब रांगेत उभं राहावं लागू नये यासाठी रेल्वे ईतिकिट बुकिंग अॅप उपलब्ध करुन दिले आहे. मात्र आज सकाळपासून आयआरसीटीसीची (IRCTC) ची ऑनलाईन सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून संताप व्यक्त केला जात आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मेंटनेंस अॅक्टिव्हिटीमुळे सध्या ई-तिकीटिंग सेवेत अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी थोड्या वेळाने प्रयत्न करा. त्याचबरोबर तिकीट रद्द करण्यासाठी /TDR फाइल करण्यासाठी कृपया कस्टमर केअर नंबर 14646,08044647999 आणि 08035734999 वर कॉल करा किंवा [email protected] वर मेल करा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment