Health: थंडीच्या दिवसांत नाही वाढणार वजन, दररोजच्या डाएटमध्ये सामील करा हे ६ पदार्थ

मुंबई: थंडीचे दिवस आले की अंथरुणातून उठायचे मन करत नाही. दिवसभर रजई अंगावर ओढून घ्यावेसे वाटते. अनेकजण तर लोळतच पडलेले असतात. अशातच फिजीकल अॅक्टिव्हिटी कमी होते आणि अधिक खाणे होत असल्याने त्याचा परिणाम वजनावर होतो. येथे काही स्न्रॅक्सचे प्रकार आहेत जे तुम्ही डाएटमध्ये सामील करू शकता आणि अगदी सहज वजन घटवू शकता. प्रोटीन्स आणि फायबर्सनी … Continue reading Health: थंडीच्या दिवसांत नाही वाढणार वजन, दररोजच्या डाएटमध्ये सामील करा हे ६ पदार्थ