Tuljabhavani Temple : आता २२ तास खुले राहणार तुळजाभवानीचं दर्शन!

तुळजापूर : नाताळच्या सुट्ट्या नवीन वर्ष तसेच लग्नसराईमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या गर्दीच प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आजपासून पुढील ८ दिवस म्हणजेच एक डिसेंबर पर्यंत मंदिर २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत मंदिर पहाटे १ वाजता चरणतीर्थ पूजा होऊन भविकासाठी खुले करण्यात येणार, तर रात्री साडेदहाच्या सुमारास … Continue reading Tuljabhavani Temple : आता २२ तास खुले राहणार तुळजाभवानीचं दर्शन!