Supreme Court : आरोपींचा फोन किंवा लॅपटॉप डेटा तपासण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी; ईडीला देखिल दिले नवे आदेश?

नवी दिल्ली : यापुढे तपास यंत्रणांना आरोपींचे मोबाईल फोन आणि लॅपटॉपमधील डेटा कॉपी करण्यास किंवा तपासता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले आहेत. तसेच छापा टाकल्यानंतर संशयिताच्या खासगी वस्तूंना हात देखिल लावता येणार नाही. विशेष करून इलेक्ट्रॅानिक वस्तू ताब्यात घेता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. नोव्हेंबरमध्ये “लॉटरी किंग” सँटियागो … Continue reading Supreme Court : आरोपींचा फोन किंवा लॅपटॉप डेटा तपासण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी; ईडीला देखिल दिले नवे आदेश?