Dr Shrikant Shinde Foundation : डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून विनोद कांबळींना ५ लाखांची मदत जाहीर
ठाणे: भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक माजी फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे ( भिवंडी ) येथील आकृती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची … Continue reading Dr Shrikant Shinde Foundation : डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून विनोद कांबळींना ५ लाखांची मदत जाहीर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed