पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्र्यांची घेणार भेट
मुंबई : पदभार स्वीकारल्यानंतर उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह जे. पी. नड्डा (JP Nadda) यांची भेट घेणार आहेत. तर ही सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळत आहे.