पंचांग
आज मिती मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र चित्रा. योग अतिगंड.चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ४ पौष शके १९४६. बुधवार दिनांक २५ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०९, मुंबईचा सूर्यास्त ६.०८, मुंबईचा चंद्रोदय २.५५, उद्याचा मुंबईचा चंद्रास्त १.४८, राहू काळ १२.३८ ते २.०१. ख्रिसमस, नाताळ,भगवान पार्श्वनाथ जयंती, ९ पर्यंत चांगला, श्री.गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी