Vastu Tips : घराच्या या कोपऱ्यात कधीही लावू नका दिवा

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. दिवा लावल्याने घरात आनंदीआनंद येतो. वास्तुशास्त्रात दिवा लावण्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार चुकूनही कधी घराच्या दक्षिण दिशेला जळता दिवा ठेवला नाही पाहिजे. हिंदू मान्यतेनुसार दक्षिण दिशेला यमराजाची दिशा म्हटले जाते. या दिशेला दिवा ठेवल्याने संकट निर्माण होऊ शकते. अशी मान्यता आहे की जर या … Continue reading Vastu Tips : घराच्या या कोपऱ्यात कधीही लावू नका दिवा