Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Vastu Tips : घराच्या या कोपऱ्यात कधीही लावू नका दिवा

Vastu Tips : घराच्या या कोपऱ्यात कधीही लावू नका दिवा

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. दिवा लावल्याने घरात आनंदीआनंद येतो. वास्तुशास्त्रात दिवा लावण्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

वास्तुशास्त्रानुसार चुकूनही कधी घराच्या दक्षिण दिशेला जळता दिवा ठेवला नाही पाहिजे. हिंदू मान्यतेनुसार दक्षिण दिशेला यमराजाची दिशा म्हटले जाते. या दिशेला दिवा ठेवल्याने संकट निर्माण होऊ शकते.

अशी मान्यता आहे की जर या दिशेला जळता दिवा ठेवला तर त्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सुख-शांती राहत नाही.

वास्तुशास्त्रानुसार घरात आनंदीआनंद हवा असल्यास दक्षिण दिशेला चुकूनही दिवा लावू नये. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला दिवा लावला पाहिजे. उत्तर दिशेला दिवा लावण्याने खूप फायदा होतो.

लक्ष्मी माता आणि कुबेरजीशी संबंधित उत्तर दिशेला दिवा ठेवल्याने पैशांची समस्या येत नाही. आर्थिक समस्या निर्माण होत नाही.

लक्ष्मी माता आणि भगवान कुबेरीचा कृपा मिळवण्यासाठी या दिशेला दिवा लावल्याने व्यक्ती मालामाल होते.

टीप - वर दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. वास्तुशास्त्राबाबत कोणताही उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्या.

Comments
Add Comment