New Year Party : ख्रिसमस व न्यू इयर निमित्त लायसन्स काढा, खूशाल प्या!

ख्रिसमस व न्यू इयर निमित्त मद्यविक्रीस उशिरापर्यत शासनाने दिली परवानगी मुंबई : नाताळ (ख्रिसमस) व नववर्षानिमित्ताने (३१ डिसेंबर) (New Year Party) विदेशी मद्य किरकोळ विक्रीची, बियर विक्रीची, परवाना कक्ष, क्लब परवाना असलेली तसेच मद्य विक्रीची दुकाने २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबरला निर्धारित वेळेनंतर रात्री १०.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत तर काही … Continue reading New Year Party : ख्रिसमस व न्यू इयर निमित्त लायसन्स काढा, खूशाल प्या!