Saturday, July 5, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २४ डिसेंबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २४ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष कृष्ण नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र हस्त. योग शोभन चंद्र राशी कन्या. भारतीय सौर ३ पौष शके १९४६. मंगळवार, दिनांक २४ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०८, मुंबईचा सूर्यास्त ६.०७, मुंबईचा चंद्रोदय २.२६, उद्याची मुंबईचा चंद्रास्त १.१६ राहू काळ, ३.२३ ते ४.४५ भारतीय ग्राहक दिन, चांगला दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : चौकसबुद्धीने अथवा वृत्तीने यश प्राप्त होईल.
वृषभ : व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभाचे योग.
मिथुन : मानसिक स्वास्थ्य लाभेल.
कर्क : आर्थिक मदतीची आवश्यकता भासेल.
सिंह : अधिकारांचा वापर योग्य कामासाठी आणि योग्य वेळी करा.
कन्या : भावनाशील होऊ नका.
तूळ : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
वृश्चिक : घरात धार्मिक कार्य ठरतील.
धनू : निष्कारण वाद घालू नका.
मकर : अचानक धनलाभ.
कुंभ : नोकरी-व्यवसायात आपले वर्चस्व राहील.
मीन : आनंदी दिवस राहील.
Comments
Add Comment