Rain Alerts : राज्यात गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा इशारा

मुंबई : उत्तर भारतातून येणारे थंड वारे अन् दक्षिण भारतातून येणारे बाष्पयुक्त वाऱ्याच्या प्रभावामुळे ऐन थंडीत राज्यात पर्जन्यस्थिती (Rain Alerts) निर्माण झाली आहे. दरम्यान गुरूवार २६ आणि शुक्रवार २७ डिसेंबर रोजी राज्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटल्याचे वृत्त पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिले आहे. डॉ. होसाळीकर … Continue reading Rain Alerts : राज्यात गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा इशारा