Maharashtra : राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांसाठी चुरस

मुंबई : नागपूरच्या अधिवेशनाचे सूप वाजले आणि महायुती सरकारने खातेवाटप जाहीर केले. पाठोपाठ मंत्र्यांना बंगल्यांचे आणि मंत्रालयातील दालनांचे वाटप झाले. पण कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचे पालकमंत्री कधी जाहीर होणार हा प्रश्न सरकारचे राजकीय विरोधक विचारू लागले आहेत. अर्थपूर्ण हितसंबंध जपण्यासाठी काही मंत्री विशिष्ट जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मागत असल्याचा … Continue reading Maharashtra : राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांसाठी चुरस