Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,सोमवार, २३ डिसेंबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,सोमवार, २३ डिसेंबर २०२४

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग सौभाग्य. चंद्र राशी कन्या, भारतीय सौर २ पौष शके १९४६. सोमवार, दि. २३ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०८, मुंबईचा सूर्यास्त ६.०७, मुंबईचा चंद्रोदय १.१८, उद्याची मुंबईचा चंद्रास्त १२.४६, राहू काळ ८.३० ते ९.५३. किसान दिन, उत्तम दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : शांत राहून समाधान मिळेल.
वृषभ : कौटुंबिक सुख मिळेल.
मिथुन : आपल्या मतांशी ठाम राहा
कर्क : घरातील कामांसाठी वैयक्तिक वेगळा वेळ काढावा लागेल.
सिंह : अधिकारांमध्ये वाढ होईल.
कन्या : आपल्या बोलण्याने इतरांचे ध्यान आकर्षित कराल.
तूळ : कुटुंबीयांसाठी तसेच स्वतःसाठी नवीन खरेदी कराल.
वृश्चिक : व्यवसायांमध्ये पूरक बदल घडवू शकाल.
धनू : अध्यात्मिकता, धार्मिकता याकडे कल असेल
मकर : कुटुंबातील वडीलधाऱ्या व ज्येष्ठ मंडळींबरोबर आदराने वागा.
कुंभ : जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.
मीन : व्यापारामध्ये नवीन डावपेच आखावे लागतील.
Comments
Add Comment