Uttarpradesh : उत्तरप्रदेशात ३ खलिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान

पिलीभीत : उत्तरप्रदेशच्या पिलीभीत येथे आज, सोमवारी पहाटे झालेल्या चकमकीत पाकिस्तान पुरस्कृत ३ खालिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग आणि जसप्रीत सिंग उर्फ प्रताप सिंग अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांच्यावर पंजाबच्या गुरुदासपूर येथील पोलिस चौकीवर बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप होता. पंजाब आणि उत्तरप्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केलीय. https://prahaar.in/2024/12/23/pm-narendra-modis-emotional-letter-on-r-ashwins-retirement/ यासंदर्भातील … Continue reading Uttarpradesh : उत्तरप्रदेशात ३ खलिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान