Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरुच! चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारल्यामुळे मराठी कुटुंबाला मारहाण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये एका परप्रांतियांनी मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली होती. मात्र कल्याणमध्ये अजूनही परप्रांतीयांची दादागिरी सुरुच असल्याचे दिसून येत आहे. चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला मराठी कुटुंबातील माणसांनी जाब विचारल्यामुळे मारहाण केली आहे. (Kalyan Crime) Pune News : भटक्या श्वानांच्या हल्ल्यानंतर महापालिकेने उचलले पाऊल! … Continue reading Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरुच! चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारल्यामुळे मराठी कुटुंबाला मारहाण