ISRO : भारत स्वदेशी रॉकेटच्या माध्यमातून करणार जैविक प्रयोग!

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांपुढे असेल मोठी आव्हानात्मक जबाबदारी बंगळुरू : भारत प्रथमच स्वदेशी रॉकेटच्या (India indigenous rocket) माध्यमातून अंतराळात जैविक प्रयोग करणार आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे (पीएसएलव्ही) पुढील प्रक्षेपण अंतराळात 3 जैविक प्रयोग करणार आहे. यामध्ये सजीव पेशी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. अंतराळातील वातावरणात या गोष्टी जिवंत ठेवणे हे इस्रोच्या शास्त्रज्ञांपुढे मोठा आव्हान असणार आहे. पीएसएलव्हीच्या … Continue reading ISRO : भारत स्वदेशी रॉकेटच्या माध्यमातून करणार जैविक प्रयोग!