Kisan Credit Card : मासेमारी करणाऱ्यांनाही मिळणार किसान क्रेडीट कार्ड
छत्रपती संभाजीनगर : मासेमारी करणारे (Fisherman) मच्छिमार, मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडीट कार्डची सुविधा (Kisan Credit Card) उपलब्ध करुन देण्यासाठी १५ मार्च २०२५ पर्यंत मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच प्रधानमंत्री मत्स्य किसान सह-समृद्धी योजनेअंतर्गत मत्स्य व्यावसायिक, मच्छिमार सहकारी संस्था इ. ची नोंदणीही करण्यात येत आहे. नाव नोंदणी करण्यासाठी मत्स्य व्यावसायिक , मच्छिमार, सहकारी संस्था यांनी सहाय्यक … Continue reading Kisan Credit Card : मासेमारी करणाऱ्यांनाही मिळणार किसान क्रेडीट कार्ड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed