One Sided Love Story : असलं प्रेम नकोचं बुवा! एकतर्फी प्रेमाने घेतला तरुणीचा नाहक बळी
उत्तरप्रदेश : एकतर्फी प्रेमाच्या अनेक गोष्टी आपण आजकाल ऐकतो मात्र उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडच्या महोबा येथे एका प्रियसीने लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने घरात घुसून तिच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपीने कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला. आरोपी मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनीला सतत त्रास देत … Continue reading One Sided Love Story : असलं प्रेम नकोचं बुवा! एकतर्फी प्रेमाने घेतला तरुणीचा नाहक बळी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed