पंचांग
आज मिती मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी योग प्रीती. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर ३० मार्गशीर्ष शके १९४६. शनिवार, दिनांक २१ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०७, मुंबईचा सूर्यास्त ६.०६, मुंबईचा चंद्रोदय ११.४४, मुंबईचा चंद्रास्त ११.४३, राहू काळ ९.५२ ते ११.१४. उत्तरायण प्रारंभ, १२ पर्यन्त चांगला.