Mahad MIDC : महाड स्फोट प्रकरणाची गंभीरता वाढली; जखमींचा आकडा ९ वर

महाड : महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रांमधील एसटेक लाईफ सायन्स कंपनीत काल (दि.१९) रोजी दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोट प्रकरणाची गंभीरता वाढली असून जखमींचा आकडा ९ वर पोहोचल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान MIDC पोलीस ठाण्याने कंपनी प्रशासनाच्या ९ प्रमुख अधिका-यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. Jaipur: गॅस टँकरला आग लागल्याने ४ … Continue reading Mahad MIDC : महाड स्फोट प्रकरणाची गंभीरता वाढली; जखमींचा आकडा ९ वर