Akhilesh Shukla : सरकार अशा माजोरड्यांचा माज उतरल्याशिवाय रहाणार नाही; मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला निलंबित! – मुख्यमंत्री

नागपूर : कल्याण येथे मराठी माणसांविषयी गरळ ओकत एका मराठी कुटुंबाला मारहाण करणार्‍या अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) नावाच्या परप्रांतीय व्यक्तीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातून निलंबित केले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान परिषदेत केली. कल्याण येथील योगीधाम परिसरातील ‘अजमेरा हाईट्स’मध्ये रहाणार्‍या अखिलेश शुक्ला यांनी त्यांच्या शेजारी रहाणार्‍या देशमुख कुटुंबियांना गुंडांकरवी मारहाण … Continue reading Akhilesh Shukla : सरकार अशा माजोरड्यांचा माज उतरल्याशिवाय रहाणार नाही; मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला निलंबित! – मुख्यमंत्री