Oops! मांजाने कापला मुलाचा कान

नाशिक : नायलॉन मांजाने दुचाकीस्‍वाराचा गळा चिरल्याची घटना ताजी असतानाच आता या घातक नायलॉन मांजाने एका बालकाचा कान कापल्याची (Oops) धक्कादायक घटना येवल्यात घडली आहे. चिनी व नायलॉनच्या मांजावर बंदी घातलेली असतानाही त्याचा राज्यात सर्रासपणे वापर सुरू आहे. सध्या मकरसंक्रांतीचा सण जवळ येत आहे. त्यानिमित्त पतंगबाजीला सर्वत्र उधाण आले आहे. पतंगांचा खेळ पक्ष्यांप्रमाणे मानवासाठीही जीवघेणा … Continue reading Oops! मांजाने कापला मुलाचा कान