Rajesh Deshpande : राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘साती साती पन्नास’ नाटकांचे प्रयोग रंगणार

मुंबई :  नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘सृजन’ ने एक मिशन सुरू केलं. सृजन द क्रियेशन ही नवोदित कलाकारांना प्रशिक्षण आणि संधी देण्याचा प्रयत्न करणारी संस्था गेली चार वर्षे सातत्याने अनेक एकांकिका, नाटके, अभिवाचने, शॉर्ट फिल्म्स करत आहे. अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवत आहे. ह्या संस्थेतून तयार झालेले कलाकार व्यवसायिक नाटके, मालिका … Continue reading Rajesh Deshpande : राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘साती साती पन्नास’ नाटकांचे प्रयोग रंगणार