Thursday, July 10, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शुक्रवार, २० डिसेंबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शुक्रवार, २० डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष कृष्ण पंचमी शके १९४६, चंद्र नक्षत्र मघा, योग विषकंभ चंद्र राशी सिंह, भारतीय सौर २९ मार्गशीर्ष शके १९४६, शुक्रवार, दिनांक २० डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०६, मुंबईचा सूर्यास्त ६.०५, मुंबईचा चंद्रोदय १०.५३, मुंबईचा चंद्रास्त ११.०९, राहू काळ ११.१३ ते १२.३६. संत गाडगेबाबा पुण्यतिथी, चांगला दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : दैनंदिन महत्त्वाची कामे पूर्ण होतील
वृषभ : विरोधक तसेच इतर शत्रूंवर विजय मिळवू शकाल.
मिथुन : कुटुंबातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील.
कर्क : विचारवंत व्यक्तींच्या सहवासाचा लाभ मिळेल.
सिंह : एखादी महत्त्वाची घटना घडू शकते.
कन्या : कुटुंबात सुसंवाद राहील.
तूळ : नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल.
वृश्चिक : मनोरंजनाकडे कल राहील.
धनू : अपेक्षित महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मकर : नोकरीतील परिस्थिती उत्तम राहील.
कुंभ : व्यापार विस्तार करू शकाल.
मीन : व्यवसायात भागीदाराची मदत होऊ शकेल.
Comments
Add Comment