Stray Dog : मीरारोडमध्ये ८ वर्षीय मुलाचे कुत्र्याने तोडले लचके; डॉक्टरांनी दिला प्लॅस्टिक सर्जरीचा सल्ला

मीरारोड : भटक्या कुत्र्याने (Stray Dog) एका आठ वर्षीय चिमुरड्यावर हल्ला करून त्याच्या शरीराची अक्षरश: चिरफाड केल्याचा भीषण प्रकार मीरारोड (Mira Road) मध्ये घडला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यानंतर या चिमुकल्याच्या चेहर्‍याला, तोंडाला गंभीर जखमा झाल्या आहेत. ही घटना सोमवार १६ डिसेंबरच्या सकाळची आहे. हा मुलगा फूटबॉल खेळत असताना घराबाहेर त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केला. या मुलाचं नाव … Continue reading Stray Dog : मीरारोडमध्ये ८ वर्षीय मुलाचे कुत्र्याने तोडले लचके; डॉक्टरांनी दिला प्लॅस्टिक सर्जरीचा सल्ला