Winter session: अजित दादा, लोक तुम्हाला पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, मात्र एक दिवस तुम्ही…- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: राज्याचे हिवाळी अधिवेशन(Winter session) सध्या नागपुरात सुरू आहे. यात विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांना कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री म्हणून टीकास्त्र सोडले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून गुरूवारी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांना शुभेच्छा देताना म्हटले की अजित पवार तुम्ही एक ना एक दिवस मुख्यमंत्री बनाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान … Continue reading Winter session: अजित दादा, लोक तुम्हाला पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, मात्र एक दिवस तुम्ही…- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस