पंचांग
आज मिती मार्गशीर्ष कृष्ण तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पुष्य योग ऐद्र. चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २७ मार्गशीर्ष शके १९४६. बुधवार, दि. १८ डिसेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ७.०५, मुंबईचा सूर्यास्त ६.०४, मुंबईचा चंद्रोदय ९.०४ मुंबईचा, चंद्रास्त ६.०४, राहू काळ १२.३५ ते १.५७. संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९;०३, १० नंतर चांगला.