Gujarat Accident : गुजरातमध्ये भीषण अपघात! खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक
६ जणांचा जागीच मृत्यू, तर १० जण गंभीर जखमी भावनगर : गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात भीषण अपघात (Gujarat Accident) झाल्याची घटना घडली आहे. एक खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली असन या भीषण धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १० जण गंभिर जखमी झाले आहेत. सध्या सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. … Continue reading Gujarat Accident : गुजरातमध्ये भीषण अपघात! खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed