पंचांग
आज मिती मार्गशीर्ष कृष्ण प्रदीपदा शके १९४६.चंद्र नक्षत्र आद्रा. योग शुक्ल.चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर २५ मार्गशीर्ष शके १९४६. सोमवार, दि. १६ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०४, मुंबईचा सूर्यास्त ६.०४, मुंबईचा चंद्रोदय ७.००, मुंबईचा चंद्रास्त ७.५८ राहू काळ ८.२७ ते ९.४९,धनुरमासारंभ, विजय दिन, चांगला दिवस.