Tuesday, May 6, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,सोमवार, १६ डिसेंबर २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,सोमवार, १६ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष कृष्ण प्रदीपदा शके १९४६.चंद्र नक्षत्र आद्रा. योग शुक्ल.चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर २५ मार्गशीर्ष शके १९४६. सोमवार, दि. १६ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०४, मुंबईचा सूर्यास्त ६.०४, मुंबईचा चंद्रोदय ७.००, मुंबईचा चंद्रास्त ७.५८ राहू काळ ८.२७ ते ९.४९,धनुरमासारंभ, विजय दिन, चांगला दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : मित्रमंडळींच्या समवेत मजेत वेळ जाईल
वृषभ : अडथळ्यांची शर्यत जिंकाल.
मिथुन : नोकरीतील परिस्थिती चांगली राहील
कर्क : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह : महत्त्वाचे निर्णय घेता येतील.
कन्या : सरकारी स्वरूपाच्या कामात विलंब लागू शकतो.
तूळ : वेळेचा अपव्यय करणे टाळावे .
वृश्चिक :मौजमजेसाठी पैसा खर्च कराल.
धनू : प्रगतीपर वार्ता कळतील.
मकर : जोडीदारास सांभाळून घ्यावे लागेल.

कुंभ : व्यवसायात जपून व्यवहार करा.
मीन : नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
Comments
Add Comment