पंचांग
आज मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी शके १९४६. चंद्र नक्षत्र रोहिणी. योग सिद्ध ८.२६ पर्यंत नंतर साध्य,चंद्र राशी ऋषभ,भारतीय सौर २३ मार्गशीर्ष शके १९४६ . शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०३, मुंबईचा सूर्यास्त ६.०३, मुंबईचा चंद्रोदय ४.५९ मुंबईचा चंद्रास्त ६.५३ उद्याची, राहू काळ ९.४८ ते ११.१०. श्री.दत्तात्रय जयंती, गाणगापुर, १७ पर्यन्त चांगला,राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : प्रत्येक कामात यश मिळेल.
|
 |
वृषभ : अपेक्षेप्रमाणे घडेल. इच्छापूर्तीचा दिवस आहे.
|
 |
मिथुन : आर्थिक लाभ होऊ शकतात.
|
 |
कर्क : नवीन लोकांच्या ओळखी होतील.
|
 |
सिंह : नोकरीत- व्यवसायात चांगली परिस्थिती राहील.
|
 |
कन्या : आपल्या कामगिरीची दखल घेतली जाईल.
|
 |
तूळ : मनात काळजीचे विचार राहू शकतात.
|
 |
वृश्चिक : जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल.
|
 |
धनू : शांतपणे निर्णय घेणे आवश्यक ठरेल.
|
 |
मकर : वाद विकोपाला जाऊ शकतात, संयम बाळगणे.
|
 |
कुंभ : अनावश्यक खर्च टाळावेत.
|
 |
मीन : मनावर ताबा ठेवा
|