EPFO Card : EPFO च्या नियमांत बदल; सदस्यांना लगेचच मिळणार PFचे पैसे

मुंबई : EPFO सदस्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. याआधी पीएफचे पैसे क्लेम केल्यानंतर सात ते दहा दिवसांची वाट पाहावी लागते. त्यानंतर पैसे संबंधित बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जात होते. मात्र आता पीएफचे पैसे लगेचच मिळू शकणार आहेत. (EPFO Card) Mohammad Amir : पाकिस्तानला दुसरा धक्का! इमान वसीमनंतर ‘या’ स्टार गोलंदाजाचा रामराम ईपीएफओ मोठा निर्णय … Continue reading EPFO Card : EPFO च्या नियमांत बदल; सदस्यांना लगेचच मिळणार PFचे पैसे