Railway Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : दर रविवारी सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाची कामं करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो. उद्या देखील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. Buldhana Hit And Run : बुलढाण्यात हिट अँड रन; तीन … Continue reading Railway Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक