Vasai Virar : वसई – विरार शहरातील वाहनतळाची समस्या जटिल

पार्किंगला जागा द्या, मग टोइंग करा : नागरिकांची मागणी वसई : वसई – विरार शहर महानगरपालिकेकडे ६८ भूखंड राखीव आहे तरी देखील शहरातील वाहनतळाची समस्या जटिल बनू लागली आहेत. शहरात पालिकेकडे वाहनतळ नसल्यामुळे नागरिकांना शहरात मिळेल त्याठिकाणी वाहने उभी करून साहित्याची खरेदीसाठी जावे लागते. उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांडून कारवाई होत असल्याने नागरिकांना दुतर्फा दंड … Continue reading Vasai Virar : वसई – विरार शहरातील वाहनतळाची समस्या जटिल