प्रशासकीय राजवटीत नागरिकांचे पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष

श्रीरामपूरमध्ये लोकप्रतिनिधींना नागरिकांचा इशारा श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत मागील दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू असून सुरुवातीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे कामे सुरळीत चालली होती. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात अनेक लोकप्रतिनिधी गुंतल्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजाकडे लक्ष कमी झाले आहे. याचा थेट फटका शहरातील नागरिकांना बसत असून, मूलभूत सुविधांची वानवा निर्माण झाली आहे. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्यातील … Continue reading प्रशासकीय राजवटीत नागरिकांचे पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष